About Me.

मी एक साधा, सरळ मराठी मुलगा....
मी कायसांगु स्वतःबद्दल..

मी गुणी मुलगा आहे, म्हणजे मनाला वाटलं तरचं हसायचं,बोलायचं,नाहीतर गप्प बसायचं.

आतापर्यंतच्या माझ्या छोटयाश्या आयुष्याने मला भरपुर काही शिकवलं त्यामुळे कुठलीही गोष्ट निवडताना डोक दुखेपर्यंत विचार करतो॰

मैत्रीचं म्हणाल तर मला मैत्री करायला खुप आवडते पण ओढुन-ताणुन मैत्री करण्यातकाय अर्थ..

जर व्हायचीअसेल तर आपोआपच होवुन जाते.

माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे पावसात भिजणं

मला खुपदा मित्र-मैत्रीणी प्रश्न विचारतात की तुझा/तुझी बेस्टफ्रेंड कोण?

माझ्यासाठी सगळेच बेस्टआहेत..

ह्याच्यासाठी जास्त आणि तिच्यासाठी कमी मैत्री असं काही नाही माझ्यासाठी सगळेच सारखे......

खुप सारी स्वप्न आहेत मनात,
पुर्ण करण्याच्या निर्धारासोबत चाललोय जे होईल बघता येईल माझं असं मत आहे,

की जोपर्यंत जो आनंद घेता येतो किंवा एखादा क्षण मनापासुन् जगता येतोय तर जगुन घ्यायचा.

जास्त विचार नाही करायचा मला स्वच्छंद जगायला आवडतं,जीवनाच्याउंच आकाशात पारव्यागत भिरभिरावसं वाटत.

अजुन काय सांगु...

थोडासा हळ्वा आहे आणि खुपचं वेगळा आहे वेगळा पण

जगावेगळा नाही बरं का ?.

मला सोशल मीडिया वर भेटा
Facebook
Twitter
YouTube

No comments:

Post a Comment

भारतीय जनता युवा मोर्चा आंदोलन

भारतीय जनता युवा मोर्चा. बेमुदत आमरण उपोषण कर्ते @Rau_Sudarshan यांची भेट.. pic.twitter.com/fZ8nI6aN1S — RAhul awatade (@RAhulawatade1) Apr...